
On 8 July 2026, Com. Venu P. Nair, General Secretary, NRMU, visited the residence of Com. Rohidas Gharat (Ex-Chairman, Panvel Branch) at Karanjadi, Panvel, at 10:30 p.m. to express his heartfelt condolences on the sad demise of Com. Rohidas Gharat’s beloved wife.

-
Next
नेशनल रेल्वे मजदूर युनियन (मध्य/कोकण) चे ज्येष्ठ कार्यकर्ते, कुर्ला डिझेल शाखेचे चेअरमन, ईसीसीसी सोसायटीचे डेलिगेट आणि कामगार चळवळीचे खंदे समर्थक कॉ. काळुराम साळुंखे यांचे वयाच्या 58 व्या वर्षी, दीर्घ आजाराने दिनांक 08 जुलै 2026 रोजी वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले.दिनांक 09 जुलै 2026 रोजी वांगणी येथील वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नेशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच रेल्वे कामगारांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.














