
आपले दिवंगत कामगार कॉम. निलेश बुकाणे यांच्या घरी महामंत्री वेणु पी नायर यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या कुटुम्बियाना ची आर्थिक सहाय्यता ₹1,00,000/- रक्कम प्रदान करण्यात आली
संपूर्ण सानपाडा NRMU शाखा महामंत्री वेणु पी नायरयांचे शतशः ऋणी आहे.














